शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वारणा बँक-‘मोतिलाल’मध्ये सामंजस्य करार - पहिलीच नागरी सहकारी बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 20:00 IST

वारणानगर : वारणा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी डिमॅट अकौंटंटची सुविधा कार्यान्वित केली आहे. याबाबतचा सामंजस्य करार मे. मोतिलाल ओसवाल सिक्युरिटीज ...

ठळक मुद्देराहकांना अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देणारी वारणा बँक ही पहिलीच नागरी सहकारी बँक

वारणानगर : वारणा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी डिमॅट अकौंटंटची सुविधा कार्यान्वित केली आहे. याबाबतचा सामंजस्य करार मे. मोतिलाल ओसवाल सिक्युरिटीज कंपनी लि., व वारणा बँक यांच्यामध्ये सोमवारी कंपनीच्या कार्यालयात मुंबईत झाला.

याप्रसंगी वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, सिक्युरिटीज कंपनीच्यावतीने मोतिलाल ओसवाल, कंपनीचे एम. डी. अँड सीईओ अजय मेनन, मे. मोतिलाल ओसवाल सिक्युरिटीज कंपनीचे भागीदार व मे. ट्रेड नेटचे संचालक समीर कुलकर्णी, वारणेचे युवानेते विश्वेश कोरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ तसेच चीफ मॅनेजर जयदीप पाटील हे उपस्थित होते.

वारणा बँकेचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये विभागले असून, या नवीन सेवेचा उपयोग प्रामुख्याने ग्रामीण शाखांतील ग्राहकांना होणार आहे. ही सेवा ‘विदाऊट रिस्क पार्टीसिपेशन’ या तत्त्वाच्या आधारे देण्यात येणार आहे. यामुळे बँकेचा नॉन फंड इन्कम वाढणार असून, बँकेच्या एकूण सेव्हिंग व करंट डिपॉझिट (कासा डिपॉझिट)मध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. ग्राहकांना अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देणारी वारणा बँक ही पहिलीच नागरी सहकारी बँक आहे.वारणा बँकेच्या नवीन डिमॅट सेवेच्या सामंजस्य कराराप्रसंगी वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, सिक्युरिटीज कंपनीचे मोतिलाल ओसवाल, कंपनीचे एम.डी. अँड सीईओ अजय मेनन, समीर कुलकर्णी, विश्वेश कोरे, राजेश सार्दळ, जयदीप पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :bankबँकMumbaiमुंबईkolhapurकोल्हापूर